आपले नाव मतदार यादीत आले आहे का ? ते तुम्ही स्वतः तपासून पाहू शकता.ते अगदी सोपे आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा अन तुमची माहिती भरून सबमिट करा.
Link- https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/
ज्यांची अद्याप नोंदणी झालेली नाही ते खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून फॉर्म नंबर १८ भरून आपली पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करू शकता.
Link-https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx

0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा