महानगरसेवक स्व.अमरदीप भैय्या रोडे यांना मानवत येथे अभिवादन !




मानवत / प्रविण घागरे
मानवत शहरातील भीमराव प्रतिष्ठान चौक येथे दिनांक ३१ मार्च रोजी परभणी महा नगरसेवक स्व.अमरदीप भैय्या रोडे यांच्या तृतीय स्मुर्ती दिना निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शैलेशजी वडमारे, राष्ट्रीय चर्मकार संघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, डॉ.भीमराव प्रतिष्ठानचे शेख वाजेद भाई, आशिष घुगे, ऑल इंडिया पँथर सेनेचे मानवत तालुकाध्यक्ष राहुल कुंभकर्ण, ज्ञानेश्वर पानझाडे, अशोक खंदारे, मुक्तार शेख जावेद शेख, सनिकेत पौळ, अवेज शेख, अभय कुमावत, संस्कार कागडा, राजरत्न पौळ, विठ्ठल बनसोडे, मुजीप शेख, विशाल पंडित, पवन मांडे, सचिन कोळी, अजय पवार, आयान शेख, विशाल वाघमारे, राजू साळवे, हनुमान भरकड, यांच्या सह यावेळी डॉ.भीमराव प्रतिष्ठान व लोकराज्य मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा